खवय्या पुणेकरांसाठी 'वेनकॉब'चे चिकन फेस्टिवल

'वेनकॉब'ने खवय्या पुणेकरांसाठी काल १ मार्च रोजी चिकन फेस्टिवलचे आयोजन केले होते. या चिकन फेस्टिवलला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आस्वाद घेतला. कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असल्यामुळे नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी पुण्यात चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.

Source: Digital Prabhat

Newsletter

Subscribe to our newsletter. Don’t miss any news or stories.

We do not spam!

Search